Latest review from manik bhosale
Awesome, मेवाड राजस्थान टूर आम्ही चितारी ट्रॅव्हल्स तर्फे केली, अविस्मरणीय अनुभव, अत्यंत किफायतशीर, घरच्या प्रमाणे महाराष्ट्रीयन पद्धतीने उत्कृष्ट जेवण, 3 स्टार उत्तम दर्जाची रहाण्याची व्यवस्था, अनुभवी गाईड तर्फे माहिती देण्याची व्यवस्था, वेळेचे नियोजन, छुपे खर्च नाहीत, विशाल देशमुख यांचे सुंदर नियोजन, एवढे सर्व परवडणाऱ्या किमतीत चितारी शिवाय कोणीच देऊ शकणार नाही. 47 वर्षांचा अनुभव. Hats off to Chitari Travels. 5 star to them.