चितारी यात्रा कंपनी बरोबरचा प्रवास खुपच छान आणि आरामशीर व सुखदशीर झाला उत्तम जेवण आणि राहण्यासाठी चांगले हाँटेल आणि तिथले रूम्स अतिउत्तम घरगुती पद्धतीचे जेवण सगळी व्यवस्था चोख आणि विषेशतः आमच्या सोबत व्यवस्थाम्हणून आलेल्या सौ हेमलता खैरनार मॅडमनी आमची सोय चांगल्या प्रकारे केली त्यांचा हसतमुख। स्वभाव चांगला आहे आम्हा सर्वांना आवडला। पुन्हा कुठे यात्रा करायची झाल्यास ती चितारी कंपनी सोबत जायला आवडेल
Source Google.com
snehali,
February 26, 2020
Had a wonderful trip of Rajasthan with Chitari travels...excellent food and hotel rooms were simply nice..Hemlata madam was so helpful and guided us throughout the trip..the arrangement made by the chitari travels were great...even the kitchen staff were cooperative.. Food was delicious.. Will definitely recommend to others..thank you for the wonderful trip...enjoyed a lot
Source Google.com
manik bhosale,
December 27, 2019
Awesome, मेवाड राजस्थान टूर आम्ही चितारी ट्रॅव्हल्स तर्फे केली, अविस्मरणीय अनुभव, अत्यंत किफायतशीर, घरच्या प्रमाणे महाराष्ट्रीयन पद्धतीने उत्कृष्ट जेवण, 3 स्टार उत्तम दर्जाची रहाण्याची व्यवस्था, अनुभवी गाईड तर्फे माहिती देण्याची व्यवस्था, वेळेचे नियोजन, छुपे खर्च नाहीत, विशाल देशमुख यांचे सुंदर नियोजन, एवढे सर्व परवडणाऱ्या किमतीत चितारी शिवाय कोणीच देऊ शकणार नाही. 47 वर्षांचा अनुभव. Hats off to Chitari Travels. 5 star to them.